Swayam Talks
Swayam Talks
  • Видео 780
  • Просмотров 39 408 863
Indian Solo Traveller | Aabha Chaubal - Interview | Swayam Talks
प्रवासाची आवड आहे पण सवड नाही, असं म्हणणारे आपण प्रवास वर्णनं वाचण्यात रमतो. पण आवड असली तर सवड मिळते आणि निवडही योग्य प्रकारे कशी करता येते, याची उकल झालेली एकल महिला प्रवासी म्हणजे आभा चौबळ. प्रवास माणसाला समृद्ध कसा करतो हे तिच्याकडून ऐकताना जाणवतं.
आपण सगळेच वेगवेगळे मुखवटे घेऊन समाजात वावरतो, पण स्वतःची खरी ओळख करून घ्यायची असेल तर एकट्याने प्रवास करायला हवा. माणसं जोडायला हवी, समजून घ्यायला हवी, निसर्ग सौंदर्य टिपायला हवं आणि या आठवणींचं संग्रहालय मनात बांधायला हवं!
मात्र हे सगळं करताना तिला महिला प्रवासी म्हणून काही अडचणी आल्या का? राहण्या खाण्याचा प्रश्न तिने वेळोवेळी कसा सोडवला? आर्थिक गणित कसं जुळवलं, इ. प्रश्न विचारत डॉ. उदय निरगुडकर यांनी आभाशी साधलेला संवाद आणि त्यावर तिने दि...
Просмотров: 10 924

Видео

Work Away with Aabha Chaubal | Solo travellers vlog | Swayam Talks
Просмотров 10 тыс.День назад
सहलीला जाताना प्रवास खर्च एकवेळ परवडेलही, पण बाहेरगावी राहण्या-खाण्याचाच खर्च फार असतो. त्यामुळे दोन-तीन दिवसात गाशा गुंडाळून माघारी फिरावं लागतं. मात्र सोलो ट्रॅव्हेलर आभा चौबळ सांगतेय वर्क अव्हे पद्धतीबद्दल. जिथे काम करून खाण्याचा आणि राहण्याचा प्रश्न सुटतो आणि विविध देशांची, शहरांची मनसोक्त भ्रमंती करता येते. त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर कळेलच, पण त्याआधी आपण 'वेळ नाह...
Waghya Ghevada | GI tag for Bean crop | Maharashtra
Просмотров 57814 дней назад
कोरेगावचा वाघ्या घेवडा - रंगानं,चवीनं रांगडा 'आपली माती आपला GI' - Powered by 'Polad' Credits - @ganeshhingamire3899 Subscribe करा - youtube.com/@swayamtalks?si=lJMFC21BuNX7XCUY #rajma #beans #maharashtra
आघाडीचा हार्मोनियम वादक | Tanmay Deochake on Swayam Talks App
Просмотров 1,3 тыс.14 дней назад
आवडती गाणी लक्षात राहिली की संगीतातले रागही लक्षात ठेवता येतात; कसे? ते सांगतोय तन्मय देवचके Watch the full video now -swayamtalks.page.link/TDM24 Connect With Us: Instagram - talksswayam Facebook - SwayamTalks Twitter - SwayamTalks LinkedIn - www.linkedin.com/company/sway... Subscribe on our Website swayamtalks.org/register Download Our App For Free - pr...
Corporate job to Primary Health Care in Rural Bihar | Snehal Joshi | Swayam Talks
Просмотров 1,2 тыс.14 дней назад
Watch Snehal Joshi & Gaurav Jha's Interview now- ruclips.net/video/lNR6QuePJ7Y/видео.htmlsi=di-JuddRFCUqJFww मनात आणलं तर ग्रामीण भागातही कमी खर्चात वैद्यकीय सुविधा पुरविता येऊ शकतात. नेमकं काय आहे हे बिहारचे वैद्यकीय मॉडेल? जाणून घेऊया बिहारच्या खेड्यात हॉस्पिटल उभारणाऱ्या स्नेहल जोशी आणि डॉ गौरव झा यांच्याकडून. सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केल...
Mobile Photography | Indrajit Khambe - Abhay Kanvinde | उत्तम मोबाईल फोटोग्राफी कशी करायची?
Просмотров 1,5 тыс.21 день назад
Watch the full Interview now -swayamtalks.page.link/IAM24 माणसं, प्राणी, दगड, धोंडे आपल्याही अवती भोवती असतात, पण त्यात सौंदर्य बघण्याची दृष्टी फार कमी जणांकडे असते, ती दृष्टी अभय आणि इंद्रजित यांना मिळाली आहे. म्हणूनच मोबाईल कॅमेऱ्यातून ते दैनंदिन जीवनातले क्षण टिपतात आणि त्या फोटोची कलाकृती बनते. मोबाईलचा वापर आपणही करतो, सेल्फी काढतो, इतर फोटो काढतो, त्यावर फिल्टर लावून सोशल मीडियावर अपलोड क...
Sumedha Chithade - Full Interview | Swayam Talks
Просмотров 226 тыс.21 день назад
आपल्या जिवाची आणि घरादाराची पर्वा न करता भारतीय सैनिक आपल्या देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्राणांची बाजी लावून लढत असतात. अनेकदा दुर्गम भागात त्यांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असतो. अशावेळी त्या सैनिकांबद्दल कोण विचार करतो? मात्र आपल्या सैनिकांची ही गरज ओळखून स्वतःच्या पदरचे सगळे पैसे घालून, वर लोकसहभागातून निधी मिळवून सियाचेनमध्ये पहिला Oxygen Generation Plant उभारणाऱ्या सुमेधा चिथडे ह्यांनी आ...
Kolhapur Jaggery | GI tag
Просмотров 60628 дней назад
कोल्हापूरचा गूळ' खाल्लात, तर गोडच बोलाल 'आपली माती आपला GI' - Powered by 'Polad' Credits - @ganeshhingamire3899 Subscribe करा - youtube.com/@swayamtalks?si=lJMFC21BuNX7XCUY #कोल्हापुरीगुळ #SupportLocalFarmers #SustainableFarming #FarmtoTable #JaggeryLove #Kolhapur #KolhapurJaggery #KolhapuriJaggery #NaturalJaggery #OrganicJaggery #KolhapuriCulture #KolhapuriFood #Kolhapur #KolhapurCity #Maharas...
विदूषक; पण मनोरंजनापलिकडे जाऊन अंतर्मुख करणारा! | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
Watch Talk & Interview now - swayamtalks.page.link/PTM24 विदूषक म्हटल्यावर आपल्याला आठवतो 'मेरा नाम जोकर' मधला राज कपूर! हसऱ्या चेहऱ्यामागे दुः लपवणारा, चित्र-विचित्र हावभाव करणारा, चेहऱ्याला रंगरंगोटी आणि रंगीबेरंगी कपडे घालून लोकांचं मनोरंजन करणारा! पण आज आपण ज्या विदुषकाला पाहणार आहोत तो स्वतः आनंदी आहेच, शिवाय त्याला दुसऱ्यांना आनंद देण्यात धन्यता वाटते, म्हणून नेव्हीची नोकरी सोडून त्याने व...
Kunthalgiri Khava | GI tag
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
Kunthalgiri Khava | GI tag
भविष्यात मानवी बुद्धीला AI पासून धोका? Chinmay Gavankar 'AI Expert' | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
भविष्यात मानवी बुद्धीला AI पासून धोका? Chinmay Gavankar 'AI Expert' | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP
Navapur Tur Dal | GI tag for Tur Dal in Maharashtra, India
Просмотров 657Месяц назад
Navapur Tur Dal | GI tag for Tur Dal in Maharashtra, India
Work Away: जगभ्रमंतीचा स्वस्त आणि मस्त पर्याय | Aabha Chaubal | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP
Просмотров 4 тыс.Месяц назад
Work Away: जगभ्रमंतीचा स्वस्त आणि मस्त पर्याय | Aabha Chaubal | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP
Purandar Anjir | GI tag for Fig in Maharashtra, India
Просмотров 937Месяц назад
Purandar Anjir | GI tag for Fig in Maharashtra, India
फारसी भाषेची नजाकत मराठीतून! | Ashwin Chitale | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP
Просмотров 6 тыс.Месяц назад
फारसी भाषेची नजाकत मराठीतून! | Ashwin Chitale | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP
Badlapur Jamun GI tag
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
Badlapur Jamun GI tag
Swanand Kelkar - Time Billionaire | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP
Просмотров 2,1 тыс.Месяц назад
Swanand Kelkar - Time Billionaire | WATCH ONLY ON SWAYAM TALKS APP
Journey of an Impact Designer | Dhruva Paknikar in conversation with Dr Uday Nirgudkar
Просмотров 8 тыс.2 месяца назад
Journey of an Impact Designer | Dhruva Paknikar in conversation with Dr Uday Nirgudkar
Dagdi Jowar GI tag
Просмотров 9542 месяца назад
Dagdi Jowar GI tag
Design in Daily Life explained by Dhruva Paknikar | Swayam Talks
Просмотров 50 тыс.2 месяца назад
Design in Daily Life explained by Dhruva Paknikar | Swayam Talks
Wildlife Research in India | Ashwin Warudkar in conversation with dr. Uday Nirgudkar
Просмотров 4,9 тыс.2 месяца назад
Wildlife Research in India | Ashwin Warudkar in conversation with dr. Uday Nirgudkar
Kokam (Ratnagiri & Sindhudurga) GI tag -
Просмотров 6262 месяца назад
Kokam (Ratnagiri & Sindhudurga) GI tag -
कोळ्यांवर अभ्यास केलेला भारताचा Spider Man - Ashwin Warudkar | Research on Spiders | Swayam Talks
Просмотров 7 тыс.2 месяца назад
कोळ्यांवर अभ्यास केलेला भारताचा Spider Man - Ashwin Warudkar | Research on Spiders | Swayam Talks
पैठणी एवढी महाग का? ऐका तिच्या निर्मितीची कहाणी! | Balasaheb Kapse | Swayam Talks
Просмотров 15 тыс.2 месяца назад
पैठणी एवढी महाग का? ऐका तिच्या निर्मितीची कहाणी! | Balasaheb Kapse | Swayam Talks
Ratnagiri Alponso Mango GI tag
Просмотров 7652 месяца назад
Ratnagiri Alponso Mango GI tag
'या घोषणां'नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका | Ep ११ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
'या घोषणां'नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका | Ep ११ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
निवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? | Ep १३ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Просмотров 8932 месяца назад
निवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? | Ep १३ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
कोळ्यांवर अभ्यास केलेला भारताचा Spider Man - Ashwin Warudkar
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
कोळ्यांवर अभ्यास केलेला भारताचा Spider Man - Ashwin Warudkar
Vengurla Kaju GI Tag
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
Vengurla Kaju GI Tag
'नमो' युगाचा उदय कसा झाला? | Ep १० | Unbiased with Dr. Uday Nirgurkar
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
'नमो' युगाचा उदय कसा झाला? | Ep १० | Unbiased with Dr. Uday Nirgurkar

Комментарии

  • @alishagovekar9675
    @alishagovekar9675 37 минут назад

    Jaaun politican la hey bola tyanchya protection sathi ahet hey sagle sainik.... Tyacha jeev dokhyat ghalun ithe politica majja kartat... Ase video astil tar apla desh kadhich pragat honar nhi..

  • @pacepausepeace2171
    @pacepausepeace2171 52 минуты назад

    कामवाल्या मावशींनी त्यांच्या मालकीण आज्जींना सांगितले की मला एक वर्षाचा पगार देऊ नका, नेमक्या ह्या खारीच्या वाट्याला टाळ्या आल्या नाहीत. उदय निरगुडकर ह्यांच्याकडून ही नाही आणि प्रेक्षक ही मख्ख चेहऱ्याने होते. ह्यातून सामाजिक सहिष्णुता किती कमकुवत आहे हे लक्षात येते. ह्याच ऐवईजी जर एखाद्या सेलिब्रिटी / उद्योगपती / डॉक्टर / व्यवसायिकाचे नाव घेतले असते तर ताबडतोब टाळ्यांचा कडकडाट झाला असता. हीच दरी आहे आपल्या भारतीय समाजात - गरीब आणि श्रीमंतांची. श्रीमंत, सुशिक्षित जे करतात ( व्यसने सुद्धा ) त्याची फक्त वाह वाहाच केली जाते. मॅडम चे कार्य अशक्य वाटणारे आहे. 🙏🏾 आणि मराठी पुणेकर असूनही आपण केलेल्या अतिशय कठीण कामाविषयी अहंपणा / गर्व / बढेजाव नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. मराठी मंडळी कधी पासून सीरियल आणि सिनेमा सृष्टीतील भार्गोच पैसे कमावणाऱ्या लोकांना कमी मान सन्मान आणि महत्त्व द्यायला शिकणार कोण जाणे.

  • @nayanamulherkar4846
    @nayanamulherkar4846 Час назад

    Abha you are great ! Proud of you dear ❤

  • @qmpld
    @qmpld 2 часа назад

    ♥️🤗👍👏👏👏👏

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 4 часа назад

    जितेंद्र जोशी 😂❤

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 4 часа назад

    आभा अतिशय अवाक् होवून गेलो. डॅा उदय सरांनी सुर्वातीला कुमारजींच्या निर्-गुण भजनाची ओढ दाखवली त्याचे कुतुहलच संपूर्ण मुलाखतीत लख्ख दिसले ! ❤❤ ❤

  • @anubhutiyoga
    @anubhutiyoga 5 часов назад

    Chan Mla pn Khup avdate travel krayla , vividh Sanskriti anubhvayla, manuspn samjun ghyayla.

  • @MaitreyeeLimaye
    @MaitreyeeLimaye 6 часов назад

    ❤❤❤

  • @yoginikuwar1743
    @yoginikuwar1743 6 часов назад

    आभा फार सुंदर बोललीस! ऐकत राहावं असा ! ❤

  • @swatijoshi5724
    @swatijoshi5724 7 часов назад

    Very nice talk❤

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 7 часов назад

    आभा यांचे कौतुक आहे आणि काहीतरी वेगळे करण्याचे धाडस त्या करतात याबद्दल अभिनंदन. मुलाखत अजून रंजक आणि माहिती पूर्ण झाली असती जर प्रश्न हे मुलाखती सारखे नाही तर प्रवासी असल्या सारखे विचारले असते. आभा यांच्या प्रेझेंटेशन मधुन बर्‍याच गोष्टी कळल्या होत्या त्या व्यतिरिक्त अजुन कळणे अपेक्षित होते.

  • @vidyastephenson1671
    @vidyastephenson1671 7 часов назад

    ❤❤

  • @nayanamule7342
    @nayanamule7342 8 часов назад

    खूप सुंदर मुलाखत ऐकायला मिळाली

  • @udaykadam7294
    @udaykadam7294 11 часов назад

    This was a soothing experience Abha, looking forward for many more such beautiful videos. Thanks

  • @manalisahasrabuddhe9152
    @manalisahasrabuddhe9152 12 часов назад

    Nakkich pochali ❤

  • @damayantiachrekar5728
    @damayantiachrekar5728 12 часов назад

    Hi today i just happened to hear your podcast.Asa kahi asta workaway wagere i wasnt aware.feeling very proud about you

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 12 часов назад

    आभा स्काय इज लिमिट जी ले अपनी जिंदगी जी भरके

  • @umasawant3015
    @umasawant3015 12 часов назад

    Wa speechess

  • @Vish209
    @Vish209 12 часов назад

    थोडक्यात निर्मळ भावनेने 🙌

  • @umasawant3015
    @umasawant3015 13 часов назад

    Aabha navasarhich aahe.

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 13 часов назад

    निःशब्द…..👌👌👌👌👌

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 13 часов назад

    एक सुंदर आणि वेगळा विचार. प्रणाम करतो तुम्हाला.

  • @Shreeji..2024
    @Shreeji..2024 14 часов назад

    *समर्थ रामदास स्वामींचे वचन आठवले, "केल्याने देशाटन मनुजा येतसे शहाणपण"....* *प्रसंगी मनात उमटणाऱ्या पुसटश्या विचार तरंगाला सुद्धा सुनिश्चित योग्य शब्दांत मांडण्याची कला मा. आभा कडे दिसतेय, आहे... मागील एपिसोड पाहिला तिचा. तिच्या पेटाऱ्यात भरपूर गुणरत्ने दिसली. फारच कमी वेळ दिला तिने प्रेक्षकांना, तिला ऐकायला, असे वाटले..* *मा. उदय जी, मुलाखतकार म्हणजे 'लछ्छीदार केशर बासुंदी'...!* 🙏

  • @00024ppp
    @00024ppp 15 часов назад

    Hello Abha madam My self also solo traveller See different types of places , one place stay more hours or some places very few hours Always travel short leaves my family support me lots. Sharing places to share by video or online face talk Can we have meet ? Or at least by tele conversation Nice presentation with information I m at Oman Muscat If you wanted to explore here welcome anytime Very proud Marathi girl top on world 🌎 Prashit Paatil Muscat Oman

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 15 часов назад

    Very humble but strong personality , highly appreciate Abha as well as great interviewer.. Nobody gives you freedom you have to take yourself. Usually we give some lame excuses because we want to avoid. Self exploration is not that easy. Abha , such a pleasant personality. Blessings..

  • @ashabhor184
    @ashabhor184 16 часов назад

    सुंदर, प्रेरणादायी

  • @shrutiambekar2210
    @shrutiambekar2210 16 часов назад

    संपुच नये अस वाटल

  • @sachinkulkarni9829
    @sachinkulkarni9829 16 часов назад

    ताईंचे कार्य खरेच उल्लेखनीय आहेच परंतु ताईंच्या या प्रवासात आपण सर्वांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साथ देवून या कार्यास हातभार लावणे जास्त महत्वाचे वाटते.

  • @Marathi_Aj04
    @Marathi_Aj04 16 часов назад

    Apple nahi atta NVIDIA company ahe top la atta 😂

  • @SagaD888
    @SagaD888 17 часов назад

    backup gheun dakhva fakt phone change kartana Apple to Android Apple to PC😂

  • @rajankulkarni3069
    @rajankulkarni3069 18 часов назад

    I suggest swayam should take interview of Bharati Thakur

  • @rajankulkarni3069
    @rajankulkarni3069 18 часов назад

    This is very similar to a person doing Narmada Prikrama

  • @hanumantkadam9992
    @hanumantkadam9992 День назад

    ❤ 🙏🏻

  • @revatiband6039
    @revatiband6039 День назад

    खूप सुंदर.... एकल प्रवास... खूप प्रेरणादायी ❤

  • @mirajat7
    @mirajat7 День назад

    Jordar ❤

  • @madhavmhasawade4484
    @madhavmhasawade4484 День назад

    तुमच्या कार्याबद्दल मनात क्रुतज्ञता भाव आहे आणि तो जन्म भर कायम राहील.आपण सुरक्षित जीवन जगतो ते केवळ त्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांमुळे याची सदैव जाणिव सर्व देशवासीयांनी मनात सतत जागृत ठेवावी.एवढं केलं तर देश प्रेम जागृत ठेवण्यासाठी वेगळं काही करायची आवश्यकता नाही. देश सुरक्षित तर आपण सगळे सुरक्षित यांचं विस्मरण नको.जय हिंद.

  • @somnathpatil6629
    @somnathpatil6629 День назад

    ❤❤❤❤ army

  • @yogeshkad6928
    @yogeshkad6928 День назад

    I would like to meet you Abha every human being first goal is freedom

  • @sunilshenekar1367
    @sunilshenekar1367 День назад

    ईतकी सूंदर मूलाखत कान तृप्त झाले

  • @KalyaniMore-mf4oq
    @KalyaniMore-mf4oq День назад

    सर खोटं बोलण्यात पण काही अर्थ असतो

  • @KalyaniMore-mf4oq
    @KalyaniMore-mf4oq День назад

    सर इतर जमातीला बोगस बोलतात काय सरांना विषयी बोलणार

  • @vasudhadeshmukh8374
    @vasudhadeshmukh8374 День назад

    उंबरठा सिनेमात हेच सांगितलय

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 День назад

    चिताड़े मैडम❤🌹🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @rahulmargale5313
    @rahulmargale5313 День назад

    ग्रेट मुलाखत!

  • @vinaykunte9323
    @vinaykunte9323 День назад

    शतशः नमन

  • @TheAgb01
    @TheAgb01 День назад

    २५ मिनिटांच्या मेट्रोच्या प्रवासात वेळ घालवायचा म्हणून हा व्हिडिओ पाहिला, आणि किती सुंदर अनुभव दिलात.

  • @user-hw5ko4mx4i
    @user-hw5ko4mx4i День назад

    खूब छान वास्तविकता

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 День назад

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @gautamgotecha7173
    @gautamgotecha7173 2 дня назад

    जय हिंद ... जय हिंद की सेना 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rameshpatil3033
    @rameshpatil3033 2 дня назад

    सुमेधा ताई तुम्ही दोघं देवाचे रुप आहेत, तुम्हा दोघांना साष्टांग प्रणाम 🙏🙏🙏🙏